शेअर करा
 
Comments

अमेरिकेचे माजी राष्टाध्यक्ष बराक ओबामा यांची प्रकृती कोविड-19 मधून लवकर सुधारावी अशी सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, @बराक ओबामा यांना कोविड -19 मधून लवकर बरे होण्यासाठी माझ्या सदिच्छा.आपल्या कुटुंबियांचे  उत्तम आरोग्य  आणि निरामयतेसाठी माझ्या सदिच्छा.’

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
World TB Day: How India plans to achieve its target of eliminating TB by 2025

Media Coverage

World TB Day: How India plans to achieve its target of eliminating TB by 2025
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi dedicates and lays foundation stone of various projects in Varanasi, UP
March 24, 2023
शेअर करा
 
Comments