पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथांडूनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर म्हटले आहे :
"पुथांडूच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा."
Best wishes on the special occasion of Puthandu. pic.twitter.com/JK6O44gnEm
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026


