पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कच्छ मधील शांतीवनाच्या प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीतील समावेशाचे स्वागत केले आहे. 2001 साली कच्छ येथील विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी प्रिक्स व्हर्साय म्युझियम्सच्या पोस्टला उत्तर देताना, X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

“कच्छ मधील स्मृतीवन हे 2001 मधील भूकंपात आम्ही ज्यांना गमावले, त्यांना दिलेली आदरांजली आहे. ते मानवाची चिकाटी आणि धैर्याचे स्मरणही करून देते. या संग्रहालयाला प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्थान मिळाले, याचा आनंद आहे."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Job postings in India remain 84% above pre-pandemic levels: Report

Media Coverage

Job postings in India remain 84% above pre-pandemic levels: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on the triumph of truth
March 12, 2026

The Prime Minister Shri Narendra Modi, paid homage to all the great personalities who participated in the Dandi March, which began on this very day in 1930.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam emphasising on the triumph of truth:

“सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।

येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥”

The Subhashitam conveys that, truth always prevails and falsehood is ultimately destroyed. Therefore, one should follow the path on which the Sages attained bliss and realised the supreme truth.

The Prime Minister wrote on X;

“सन् 1930 में आज ही के दिन दांडी मार्च की शुरुआत हुई थी। इसमें शामिल सभी विभूतियों का श्रद्धापूर्वक स्मरण!

सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।

येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥”