Prime Minister expresses happiness on a heartwarming welcome from the Indian diaspora in Kuwait

कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या भेटीबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

कुवेतमधील स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केले.

त्यांची ऊर्जा, प्रेम आणि भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या उत्साहाबद्दल आभारी आहे आणि आपल्या परस्परांच्या देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा अभिमान आहे.

 

 

कुवेतमध्ये आज दुपारी श्री @MangalSainHanda जी यांना भेटून आनंद झाला. भारतासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आणि भारताच्या विकासासाठी त्यांच्या तळमळीची मी आदरपूर्वक प्रशंसा  करतो.

 

 

حظيت بترحيب حار من الجالية الهندية النابضة بالحياة في الكويت". طاقتهم وحبهم وارتباطهم الراسخ بالهند ملهم حقًا. أنا ممتن لحماسهم وفخور بمساهماتهم في تعزيز العلاقات بين بلدينا.”

يسعدني أن ألتقي بالسيد

@MangalSainHanda

في الكويت بعد ظهر اليوم. أنا معجب بمساهماته في الهند وشغفه بتنمية الهند.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cabinet approves Rs 5,070 crore PM Surya Sarovar Yojana for 5,000 MW floating solar projects

Media Coverage

Cabinet approves Rs 5,070 crore PM Surya Sarovar Yojana for 5,000 MW floating solar projects
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Yash Vir Singh on winning Bronze in Men’s Javelin at Commonwealth Games 2026
August 01, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Yash Vir Singh on winning the Bronze medal in the Men’s Javelin event at the Glasgow Commonwealth Games 2026.

The Prime Minister said that Yash Vir Singh produced an impressive throw, reflecting his zeal and dedication.

Shri Modi expressed confidence that his achievement would inspire many young athletes and wished him the very best for his future endeavours.

The Prime Minister wrote on X;

“Congratulations to Yash Vir Singh for winning the Bronze in the Men’s Javelin event! He produced an impressive throw, reflecting his zeal and dedication. His achievement will inspire many young athletes. All the best to him for the endeavours ahead.

#CWG2026”