शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथल्या आग दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत आणि बचाव कार्य करत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथे झालेले अग्निकांड अत्यंत दु:खद आहे. ऐतिहासिक मलाणा गावात झालेल्या या दुर्घटनेतील सर्व पिडीत कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.  राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत आणि बचाव कार्य करत आहे."

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
World's tallest bridge in Manipur by Indian Railways – All things to know

Media Coverage

World's tallest bridge in Manipur by Indian Railways – All things to know
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 नोव्हेंबर 2021
November 27, 2021
शेअर करा
 
Comments

India’s economic growth accelerates as forex kitty increases by $289 mln to $640.40 bln.

Modi Govt gets appreciation from the citizens for initiatives taken towards transforming India.