पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"माननीय @rastrpatibhavan जी, आपल्या हार्दिक  शुभेच्छांसाठी मी मनपूर्वक आभार व्यक्त  करत आहे. समृद्ध आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपली प्रेरणा आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे "

 

 

उपराष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"हृदयस्पर्शी शुभेच्छांबद्दल धन्यवाद @VPIndia जगदीप धनखड जी."

 

 

माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"माननीय @ramnathkovind जी हृदयपूर्वक आभार. आपले स्नेहपूर्ण शब्द प्रेरणा देणारे आहेत."

 

 

माजी उपराष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"तुमच्या विशेष शुभेच्छांबद्दल आभार @MVenkaiahNaidu गारु."

मॉरिशसच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

 

 

“मी माझे मित्र पंतप्रधान  @KumarJugnauth यांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानतो.”

 

 

इटलीच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद पंतप्रधान @GiorgiaMeloni."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Teachers: The artists of education

Media Coverage

Teachers: The artists of education
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 सप्टेंबर 2026
September 07, 2026

Vasudhaiva Kutumbakam in Action: Tech Hub, Border Villages, Global Leadership by PM Modi