पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजिबू चेराओबा निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"साजिबू चेराओबाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले पुढील वर्ष समृद्धीचे जावो.”
Best wishes on Sajibu Cheiraoba. Have a great year ahead. pic.twitter.com/MVPNnifmkr
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023


