पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी वैज्ञानिक स्वभाव, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या विषयावर त्यांचे विचार मांडणारी एक चित्रफीत देखील सामायिक केली आहे. 

 पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

 "राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा.  आमचे सरकार युवकांमध्ये संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर कार्यरत आहे.  विकसित भारताचे आपले स्वप्न सत्यात साकार करण्यासाठी हे महत्त्वाच आहे.

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India's exports growth momentum continues, services trade at all-time high in 2023-24

Media Coverage

India's exports growth momentum continues, services trade at all-time high in 2023-24
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 एप्रिल 2024
April 16, 2024

Viksit Bharat – PM Modi’s vision for Holistic Growth