नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“चौथ्यांदा नेदरलँड्सचे पंतप्रधानपद मिळवल्याबद्दल माझे जिवलग मित्र पंतप्रधान रुत्त यांचे अभिनंदन आणि पंतप्रधानपदाच्या  यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. आपण दोघे एकत्रितपणे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील विस्तृत भागीदारीला आणखी नव्या उंचीवर घेऊन जाऊ असा विश्वास मला वाटतो.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha

Media Coverage

Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जुलै 2026
July 25, 2026

Make in India Goes Global: How PM Modi’s Vision is Turning Trust into Trade & Investment