आपल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले,

"डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना दिलेली मान्यता हे निर्णायक वळण असून  कोविड विरुद्ध लढा मजबूत करणारे आहे"

"आपल्या सर्व मेहनती शास्त्रज्ञांचे आणि नवनिर्मिती करणाऱ्यांचे अभिनंदन"

A decisive turning point to strengthen a spirited fight!

DCGI granting approval to vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech accelerates the road to a healthier and COVID-free nation.

Congratulations India.

Congratulations to our hardworking scientists and innovators.

— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021

 

आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी देशात तयार झाल्या याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल!आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची उत्सुकता आपल्या सर्व शास्त्रज्ञांना आहे. या आत्मनिर्भर भारताचा पाया काळजी आणि करुणा आहे, हे यातून निदर्शनास येते.

 

It would make every Indian proud that the two vaccines that have been given emergency use approval are made in India! This shows the eagerness of our scientific community to fulfil the dream of an Aatmanirbhar Bharat, at the root of which is care and compassion.

— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021

आम्ही पुन्हा आपल्या डॉक्टर्स,वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा आणि सर्व कोविड योध्द्यांबद्दलच्या कृतज्ञतेचा पुनर्रुच्चार करतो.अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल आम्ही त्यांचे कायमचे ऋणी आहोत.

 

We reiterate our gratitude to doctors, medical staff, scientists, police personnel, sanitation workers and all Corona warriors for the outstanding work done, that too in adverse circumstances. We will remain eternally grateful to them for saving many lives.

— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From welfare to opportunity: How DPI 2.0 and AI will unlock India’s productivity

Media Coverage

From welfare to opportunity: How DPI 2.0 and AI will unlock India’s productivity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जून 2026
June 28, 2026

From Digital India to Defence, PM Modi’s Vision for a Viksit Bharat Powering India’s Progress