केरलमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल व्ही. डी. सतीशन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले.

केरलममध्ये स्थापन झालेल्या नवीन सरकारला जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आपण आश्वासन देत असल्याचेही मोदी यांनी अभिनंदनाच्या संदेशात म्हटले आहे.

एक्स वरील पोस्टमध्ये मोदी लिहितात:

“केरलमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल व्ही. डी. सतीशन जी यांचे अभिनंदन. त्यांच्या कार्यकाळासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. नवनिर्वाचित केरलम सरकारला जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल.”

“കേരളത്തിന്റെ മുഖ്യമന്ത്രിയായി സത്യപ്രതിജ്ഞ ചെയ്ത വി ഡി സതീശൻ ജി ക്ക് ഹൃദയം നിറഞ്ഞ അഭിനന്ദനങ്ങൾ. അദ്ദേഹത്തിന്റെ ഭരണകാലത്തിന് എൻ്റെ എല്ലാ ആശംസകളും നേരുന്നു. ജനങ്ങളുടെ ആഗ്രഹങ്ങൾ സഫലീകരിക്കുന്നതിനായി, പുതുതായി രൂപീകൃതമായ കേരള ഗവൺമെൻ്റിന് കേന്ദ്ര ഗവൺമെൻറ് എല്ലാ വിധ പിന്തുണയും ഉറപ്പുനൽകുന്നു.”

@vdsatheesan

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Tier-2 cities drive growth in India's tech hiring as GCC expansion spreads beyond metros

Media Coverage

Tier-2 cities drive growth in India's tech hiring as GCC expansion spreads beyond metros
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जुलै 2026
July 02, 2026

Appreciation for India’s Inclusive Growth and Growing Global Footprint with the Modi Government