दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीच्या SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू रुद्रांश खंडेलवाल याचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल रुद्रांश खंडेलवाल याचे अभिनंदन.
पुरुषांच्या, P1 - 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीच्या SH1 प्रकारात त्याची ही उत्कृष्ट कामगिरी, त्याची अचूकता आणि सरावाचे फळ आहे.
त्याच्या या अतुलनीय कामगिरीचे संपूर्ण भारतातून कौतुक केले जात आहे!
Congratulations to @1903rudransh for a well-deserved Silver for him in the Asian Para Games.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
His outstanding performance in P1 - Men's 10m Air Pistol SH1 event is the fruit of his precision and practice.
India applauds this incredible achievement! pic.twitter.com/Fti7PSOorW


