श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. श्रीलंकेसोबतचे बहुआयामी सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी अतिशय जास्त जवळीक ठेवून काम करण्याची अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिलेः

 

“श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल @anuradisanayake, तुमचे अभिनंदन. भारताच्या शेजाऱ्यांना प्रथम पसंती या धोरणात आणि व्हिजन सागरमध्ये श्रीलंकेचे विशेष स्थान आहे. आपल्यामधील बहुआयामी सहकार्य बळकट करण्यासाठी आणि आपल्या जनतेच्या आणि संपूर्ण प्रदेशाच्या फायद्यासाठी तुमच्यासोबत अतिशय जवळीकीने काम करण्याची माझी अपेक्षा आहे.”

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India develops first indigenous expendable turbo jet engine in 350 kg thrust class

Media Coverage

India develops first indigenous expendable turbo jet engine in 350 kg thrust class
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the importance of protecting nature
July 28, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that the welfare of humanity lies in the protection and respect of nature. He noted that India’s timeless traditions also inspire us to uphold this righteous way of life and live in harmony with the natural world.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam-

“लोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा। ऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः॥

दिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा। श्रुतिः स्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः॥”

The Subhashitam conveys that alife lived in harmony with nature and righteousness is the foundation of happiness, security, and well-being. Therefore, may the guardians of the directions, the principal deities led by Indra, the six seasons, all months, years, nights, days, and auspicious moments always bring blessings and prosperity. May the Vedas, sacred traditions, and righteousness also protect everyone in every way and at all times.

The Prime Minister wrote on X;

“प्रकृति के संरक्षण और सम्मान में ही मानवता का कल्याण निहित है। हमारी परंपरा भी हमें इसी धर्मसम्मत आचरण की प्रेरणा देती है।

लोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा। ऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः॥

दिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा। श्रुतिः स्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः॥”