पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर-T46 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रमोद यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पुरुषांच्या 1500 मीटर-T46 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रमोद यांचे अभिनंदन! ही एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी अशी कामगिरी होती."
Congratulations to Pramod on securing the Silver medal in the Men's 1500m-T46 event! An exceptional and motivating performance it was. pic.twitter.com/SlQOCRsMdO
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023


