हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी बॅडमिंटन SL3-SL4 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांचे त्यांच्या कांस्यपदकाच्या शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन. त्यांची उत्कृष्ट संघभावना आणि अदम्य भावना यातून प्रतीत होते."
Congratulations to @PramodBhagat83 and @sukant9993 for their magnificent Bronze. They showed dynamic teamwork and indomitable spirit. pic.twitter.com/NbxNK1T6dx
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023


