मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारत आहे, लोकांच्या ‘जीवन सुलभतेला ’ चालना मिळत आहे: पंतप्रधान
पंतप्रधानांनी विद्यार्थी, युवक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या श्रमिकांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन  केले. मुंबईच्या मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे लोकांच्या 'जीवन सुलभतेला ’ चालना  मिळेल असे त्यांनी नमूद केले.

एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारले, नागरिकांच्या जीवन सुलभतेला मिळणार चालना! मुंबई मेट्रो लाइन 3, च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन.”

 

 

Shri Modi also took a ride on the metro and interacted with students, youngsters, beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and Shramiks who built the Metro.

In a post on X, he wrote:

“Delighted to interact with students, youngsters, beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and those Shramiks who built the Metro.”

“विद्यार्थी, तरुण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून आनंद झाला.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vietnam BrahMos deal already signed, Indonesia pact in final stages: Defence Secretary RK Singh

Media Coverage

Vietnam BrahMos deal already signed, Indonesia pact in final stages: Defence Secretary RK Singh
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मे 2026
May 30, 2026

Viksit Bharat in Motion: How PM Modi is Building a Self-Reliant Global India”