हांगझोउ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो-F11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोनू घंगासचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
"आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो-F11 मधील असामान्य कामगिरीबद्दल मोनू घंगासचे अभिनंदन. त्याचे सामर्थ्य आणि कौशल्याने त्याला चमकदार रौप्य पदक मिळवून दिले असून, भारताला त्याचा अभिमान आहे.”
Congratulations to @GhangasMonu for the exceptional performance in Men's Discus Throw-F11 at the Asian Para Games. His power and skill have earned him a brilliant Silver Medal, making India proud. pic.twitter.com/INnz7Dzrkl
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023


