पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन केले आहे. "खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा," अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.
पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे
"दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन. खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा."
@humpy_koneru
Congratulations to Koneru Humpy, who finished strongly at the 2025 FIDE World Rapid Chess Championship in Doha, securing the Bronze medal in the women’s section. Her dedication towards the game is commendable. Best wishes for the endeavours ahead.@humpy_koneru
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2025


