आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाजांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत 15 पदकांसह भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"आपल्या नेमबाजांचा आम्हाला अभिमान वाटतो!  आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये भारताने 15 पदके प्राप्त करत अतुलनीय कामगिरी केली असून पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. प्रत्येक विजय हा आपल्या युवा खेळाडूंची खेळाबद्दल असलेली तळमळ, समर्पण आणि चैतन्याची साक्ष देणारा आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा." 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
More than 1.55 lakh candidates register for PM Internship Scheme

Media Coverage

More than 1.55 lakh candidates register for PM Internship Scheme
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister receives a memento of Swami Samarth
October 14, 2024
We will always work to realise his vision for our society: PM

The Prime Minister Shri Narendra Modi today received a memento of Swami Samarth. Shri Modi remarked that the Government will always work to realise his vision for our society.

In a post on X, Shri Modi wrote:

“आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”