पेत्र फिएला यांची चेक रिपब्लिकच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

"पेत्र फिएला, चेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून आपली निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत आणि चेक यांच्यामधील बंध आणखी दृढ करण्यासाठी आपल्यासमवेत काम करता येईल", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities

Media Coverage

How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026