पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल महामहिम आंद्रेज बाबिश यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महामहिम आंद्रेज बाबिश, आपले अभिनंदन. भारत आणि चेक यामधील सहकार्य आणि मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास खूपच उत्सुक आहे.
@AndrejBabis”
Congratulations, Excellency Andrej Babiš, on your appointment as Prime Minister of the Czech Republic. I look forward to working with you to further strengthen the cooperation and friendship between India and Czechia.@AndrejBabis
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2025


