पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट मालिकेत म्हटले आहे:

"सीबीएसई बारावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे मी अभिनंदन करतो. या तरुणांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा मला अभिमान आहे. या तरुणांच्या यशामध्‍ये  महत्त्वाची भूमिका बजावणारे   त्यांचे पालक आणि शिक्षक यांचेही मी  अभिनंदन करतो.”

“बारावीच्या परीक्षेत आपण अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो, असे ज्या तरुणांना वाटत आहे, त्यांना मला सांगायचे आहे- आगामी काळात तुम्हाला खूप काही करता येण्याजोगे आहे. एक परीक्षा तुमचे मूल्यमापन करू शकत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्यातील प्रतिभेचा वापर करा. तुम्ही दिमाखदार कामगिरी कराल!”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026

Media Coverage

'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2026
August 15, 2026

Azadi Ka Amrit Mahotsav Continues: PM Modi’s Independence Day Vision Unites Growth, Youth Power & National Pride