उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात  झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली  स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.
आपल्या एक्सपोस्टवर  त्यांनी लिहिले आहे 
 "उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झालेला रस्ता अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझ्या मनोमन सहसंवेदना. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना  ईश्वर देवो. यासोबतच सर्व जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, पीडितांना स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.

 

 

 

मिर्झापूर, यूपी येथील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना PMNRF मधून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.  
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पोस्ट केले
मिर्झापूर, यूपी येथील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना PMNRF मधून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India, US achieve diplomatic breakthrough with trade deal; tariffs on Indian goods cut to 18%

Media Coverage

India, US achieve diplomatic breakthrough with trade deal; tariffs on Indian goods cut to 18%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam emphasising the Power of Self-Confidence in Building a Developed India
February 03, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam emphasizing the transformative role of self-confidence in realizing the vision of a developed India.

In a post on X, he wrote:

"आत्मविश्वास वह शक्ति है, जिसके बल पर सब कुछ संभव है। विकसित भारत के सपने को साकार करने में देशवासियों की यही शक्ति बहुत काम आने वाली है।

श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भ्यात् सम्प्रवर्धते।

दाक्ष्यात् तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठति॥ "