पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
पीएमओ इंडियाच्या एक्स या समजमध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की :
“उत्तर प्रदेशातील संभल येथे घडलेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”
Deeply saddened by the loss of lives in an accident in Sambhal, Uttar Pradesh. Condolences to those who have lost their loved ones in the mishap. May the injured recover soon.
— PMO India (@PMOIndia) July 5, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured…


