पंतप्रधानांकडून मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

पीएमओ इंडिया हँडलने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे:

“हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील बस अपघातातील जीवितहानीमुळे खूप दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करीत आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM@narendramodi

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Led by iPhones, India sees highest Q1 smartphone exports by value

Media Coverage

Led by iPhones, India sees highest Q1 smartphone exports by value
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 जुलै 2026
July 29, 2026

Aatmanirbhar & Eco-Conscious: PM Modi’s Record of Results in Conservation, Banking, Exports & Beyond