पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर -जोधपूर महामार्गावर बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  (PMNRF) सानुग्रह मदत देखील मंजूर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर संदेशात म्हटले आहे;

"राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात लोकांना आपला जीव गमवावा लागला, हे दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी, मी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.

जखमी व्यक्तींना  लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो : पंतप्रधान @narendramodi

राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान @narendramodi"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Technical textiles critical to footwear sector

Media Coverage

Technical textiles critical to footwear sector
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 एप्रिल 2026
April 29, 2026

Leadership That Plays, Builds & Delivers: PM Modi’s Vision Igniting Youth, Women & Northeast India