पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धुळे येथे झालेल्या अपघातामधील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला रु. 2 लाख, आणि जखमींना प्रत्येकी रु. 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:

“महाराष्ट्रात धुळे येथे झालेला अपघात दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना. राष्ट्रीय मदत निधी मधून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला रु. 2 लाख, आणि जखमींना प्रत्येकी रु. 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. पंतप्रधान @narendramodi”  

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity

Media Coverage

PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 ऑगस्ट 2026
August 17, 2026

India Ascendant: Citizens Hail PM Modi's Vision and India’s Multi-Sectoral Growth