PM condoles loss of lives due to a road accident in Fatehpur, Uttar Pradesh

Published By : Admin | May 16, 2023 | 21:38 IST
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पीडितांसाठी मदत केली जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातल्या रस्ते अपघातातील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी  पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले  आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“उत्तर प्रदेशमधील फतेहपूर इथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.  त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.  राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे : पंतप्रधान मोदी ”

“पंतप्रधान @narendramodi यांनी फतेहपूर येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना  2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे ,  तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील. ”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IndiaAI Mission-backed startup Avataar launches indigenous video AI model

Media Coverage

IndiaAI Mission-backed startup Avataar launches indigenous video AI model
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जून 2026
June 13, 2026

Viksit Bharat Accelerating: Tech, Defense, Infra & Exports Power India's Global Leap Under the Leadership of PM Modi