सिकंदराबाद येथील स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले -
“सिकंदराबादच्या स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले मी शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींना प्रकृतीला लवकर आराम पडावा .”
Pained by the loss of lives due to a fire tragedy in Swapnalok Complex, Secunderabad. My thoughts are with the bereaved families. May the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 17, 2023


