प्रख्यात कवी आणि विद्वान रमाकांत रथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. रमाकांत रथ यांचे साहित्य विशेषतः  कवितांनी, समाजाच्या सर्व घटकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे;

“रमाकांत रथ जी यांनी एक प्रभावी प्रशासक आणि अभ्यासक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या साहित्याने, विशेषतः कवितांनी, समाजाच्या सर्व घटकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या निधनाने अतिव दुःख झाले. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”: पंतप्रधान @narendramodi”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's GDP growth above 7% in FY27 despite global headwinds: Assocham

Media Coverage

India's GDP growth above 7% in FY27 despite global headwinds: Assocham
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2026
March 26, 2026

India’s Economy, Innovative Spirit and Global Standing Continue to Thrive with the Modi Government