पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारतीय संस्कृतीप्रति उत्कटतेसाठी मिलेना साल्विनी कायम स्मरणात राहतील. त्यांनी फ्रान्समध्ये कथकली लोकप्रिय करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने मी व्यथित झालो झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
Ms. Milena Salvini will be remembered for her passion towards Indian culture. She made numerous efforts to further popularise Kathakali across France. I am anguished by her passing away. My thoughts are with her family and well-wishers. May her soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2022
Mme Milena Salvini restera dans les mémoires pour sa passion pour la culture indienne.Elle a fait de nombreux efforts pour populariser le Kathakali à travers la France. Je suis angoissé par sa disparition.Mes pensées vont à sa famille et à ses proches. Que son âme repose en paix.
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2022