पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय  सोसायटीची  वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पंतप्रधानांनी  तरुणांमध्ये संशोधन, शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासह इतिहासाला अधिक आकर्षक बनविण्यावर भर दिला.पीएम-संग्रहालय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय करण्याच्या मार्गांवरही पंतप्रधानांनी चर्चा केली.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय   सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषवले. तरुणांमध्ये संशोधन, शिष्यवृत्तीला प्रोत्साहन आणि इतिहासाला अधिक आकर्षक बनवण्यावर भर दिला. तसेच पीएम-संग्रहालय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.’’

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In a first, NCERT adds Emergency to Class 9 textbooks; chapter details rights suspension and press censorship

Media Coverage

In a first, NCERT adds Emergency to Class 9 textbooks; chapter details rights suspension and press censorship
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जून 2026
June 25, 2026

Viksit Bharat in Action: PM Modi's Reforms Powering Inclusive Growth, Tech Innovation & Global Competitiveness