चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल सिमरन वत्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
सिमरन वत्सने, महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पटकावले रौप्यपदक. या शानदार विजयाबद्दल अभिनंदन. ही उत्कृष्ट कामगिरी तिच्या समर्पण आणि प्रतिभेचे फळ.”
A wonderful Silver for @SimranVats11 in the Women's 100m T12 event. Congratulations on this splendid victory.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
This outstanding performance is a testament to her dedication and talent. pic.twitter.com/DexNxb5Ldi


