पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर अंतिम स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजय कुमार सरोज याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“उत्तम कामगिरीचे कौतुक!
अजय कुमार सरोजने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर अंतिम स्पर्धेत रौप्य पदक जिंकले याचा आनंद आहे.
त्याच्या उत्कृष्टतेप्रति असलेल्या वचनबद्धतेने भारतीय क्रीडाविश्वात एक गौरवशाली अध्याय कोरला गेला आहे.”
Applauding a stellar performance!
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023
Glad that Ajay Kumar Saroj has won the Silver Medal in Men's 1500m Finals at the Asian Games.
His commitment to excellence has etched a glorious chapter in the Indian athletics. pic.twitter.com/Q867H081fd


