पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये स्क्वॉश प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौरव घोषाल , अभय सिंग, हरिंदर संधू आणि महेश माणगावकर यांच्या  पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“आशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळविल्याबद्दल आणि प्रतिष्ठेचे  सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल आपल्या  सौरव घोषाल , अभय सिंग, हरिंदर संधू आणि महेश माणगावकर या प्रतिभावंत स्क्वॅश पुरुष संघाचे अभिनंदन. या प्रयत्नामुळे अनेक युवा खेळाडूंना या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करून दाखवण्यासाठी प्रेरणा मिळेल. भारताला अतिशय आनंद झाला आहे !

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s Defence Exports Explode: ₹40,000 Crore Milestone Signals a New Manufacturing Era

Media Coverage

India’s Defence Exports Explode: ₹40,000 Crore Milestone Signals a New Manufacturing Era
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 सप्टेंबर 2026
September 06, 2026

Building a Safer Bharat — Weapons, Work and a Future for Every Child Under PM Modi