चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या पॅरा कॅनोई KL2 स्पर्धेत प्राची यादवने सुवर्णपदक पटकावल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“महिलांच्या पॅरा कॅनोई KL2 स्पर्धेत मानाचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्राची यादवचे अभिनंदन. भारताला अभिमानास्पद अशी दैदिप्यमान कामगिरी. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's yuva shakti continues to make global impact: PM Modi

Media Coverage

India's yuva shakti continues to make global impact: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जुलै 2026
July 19, 2026

Exports Booming, Skies Opening, Energy Transforming — PM Modi’s India in Full Flight