पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज अधोरेखित केली असून, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने काही प्रमुख व्यक्तींची नावे त्यांनी नियुक्त आहे. तसेच या चळवळीचा आणखी विस्तार करण्यासाठी आणखी 10 जणांची नावे नियुक्त करण्याचे आवाहन केले.

X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“कालच्या #MannKiBaat मध्ये सांगितल्याप्रमाणे, वाढत्या वजनाच्या समस्येविषयक  लढाईला बळकटी देण्यासाठी आणि अन्नात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याबाबत जागरूकता पसरविण्यासाठी मी खालील लोकांना नामांकित करू इच्छितो. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रत्येकी 10 जणांना नामांकित करावे जेणेकरून आमची चळवळ आणखी व्यापक  होऊ शकेल!
@anandmahindra

@nirahua1

@realmanubhaker

@mirabai_chanu

@Mohanlal

@NandanNilekani

@OmarAbdullah

@ActorMadhavan

@shreyaghoshal

@SmtSudhaMurty

एकत्रितपणे, आपण भारताला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनवूया. #FightObesity”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities

Media Coverage

How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026