शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले  आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"श्री गुरू तेग बहादूर जी यांचे हौतात्म्य हा आपल्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढा दिला. आजच्या दिवशी मी श्री गुरु तेग बहादूरजींना वंदन  करतो.

दिल्लीतील गुरुद्वारा सिसगंज साहिबच्या मी अलिकडे दिलेल्या भेटीची  झलक सामायिक करत आहे.”

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
परीक्षा पे चर्चा 2022' साठी पंतप्रधानांचे सहभागी होण्याचे आवाहन
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
India to export BrahMos missiles to Philippines, signs $374-mn deal

Media Coverage

India to export BrahMos missiles to Philippines, signs $374-mn deal
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...