नवरात्रीच्या महानवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँ सिद्धिदात्रीस केले वंदन
देशातील प्रत्येक नागरिकाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी त्यांनी देवीला केली प्रार्थना
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट म्हटले:
"नवरात्रीतील महानवमी ही सिद्धि आणि मोक्षदायिनी, मां सिद्धिदात्री हिची उपासना करण्याचा दिवस आहे.
माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी देवीने आशिर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी देवीमातेला करतो.
नवरात्रि की महानवमी सिद्धि और मोक्षदायिनी मां सिद्धिदात्री की उपासना का दिन है। देवी मां से प्रार्थना है कि वे देश के मेरे हर परिवारजन को संकल्प की सिद्धि का आशीर्वाद दें। pic.twitter.com/d9uB99ok5w
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2023


