पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिलो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."
Attended the oath taking ceremony of Justice Surya Kant as the Chief Justice of India. Best wishes to him for his tenure ahead. pic.twitter.com/62yeSlfmsx
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2025


