पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I ला उपस्थित राहिले. या सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना त्यांच्या सेवेसाठी आणि कामगिरीसाठी गौरवण्यात आले", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I ला उपस्थित राहिलो, या सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना त्यांच्या सेवेसाठी आणि कामगिरीसाठी गौरवण्यात आले."

Attended the Civil Investiture Ceremony-I where the Padma Awards were presented. Outstanding individuals from all walks of life were honoured for their service and achievements. pic.twitter.com/cEPbqhu4dg
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2025


