पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि देशभरातील मातीने तयार केलेली 'वाटिका' 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा आदर्श साकार करेल अशी आशा व्यक्त केली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ‘एक्स’  संदेशात म्हटले:

"खूप खूप शुभेच्छा! 'मेरी माटी-मेरा देश' मोहिमेमुळे आमची एकता आणि अखंडतेची भावना अधिक दृढ होणार आहे. मला खात्री आहे की या अंतर्गत देशभरातून गोळा केलेल्या मातीपासून एक अशी अमृत वाटिका तयार केली जाईल जी 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही संकल्पना साकार करेल. या 'अमृत कलश यात्रे'त मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Sunita Williams’ return: PM Modi writes to ’daughter of India’, says ’even though you are miles away...’

Media Coverage

Sunita Williams’ return: PM Modi writes to ’daughter of India’, says ’even though you are miles away...’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मार्च 2025
March 18, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Leadership: Building a Stronger India