पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलेशियाच्या पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. 2015 नंतरचा हा पंतप्रधानांचा मलेशियातील तिसरा दौरा आहे.

 

विशेष सन्मान म्हणून मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम, मलेशियाचे मानव संसाधन मंत्री दातो श्री रमणन रामकृष्णन आणि मलेशियाचे उपपरराष्ट्र मंत्री दातो लुकानिसमन बिन अवांग साउनी यांच्या उपस्थितीत, क्वालालंपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोशपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांच्या सामायिक वारशाचे दर्शन घडवणारा रंगतदार सांस्कृतिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.

 

2024 मध्ये स्थापन झालेली भारत–मलेशिया व्यापक सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा आहे. हा दौरा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण, हिंद-प्रशांत दृष्टीकोन आणि ‘व्हिजन महासागर’ या संकल्पनांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या भारत–मलेशिया संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी भारताची ठाम बांधिलकी दर्शवतो.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s electric PV retail sales jump 44% in February; Tata Motors leads: FADA

Media Coverage

India’s electric PV retail sales jump 44% in February; Tata Motors leads: FADA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 मार्च 2026
March 07, 2026

Reform, Perform and Transform: PM Modi’s Mantra for India’s Growth