आरोग्य वनात 17 एकर क्षेत्रात 380 विविध प्रजातींची  5 लाख रोपे आहेत. आरोग्य कुटीर येथे सांथीगिरी कल्याण केंद्र नावाची पारंपरिक उपचार सुविधा आहे, जी आयुर्वेद, सिद्ध, योग आणि पंचकर्म यावर आधारित आरोग्य सेवा पुरवेल.

आरोग्य वन  आणि आरोग्य कुटीर

आरोग्य वनात 17 एकर क्षेत्रात 380 विविध प्रजातींची  5 लाख रोपे आहेत. आरोग्य कुटीर येथे सांथीगिरी कल्याण केंद्र नावाची पारंपरिक उपचार सुविधा आहे, जी आयुर्वेद, सिद्ध, योग आणि पंचकर्म यावर आधारित आरोग्य सेवा पुरवेल.

एकता मॉल

मॉलमध्ये  देशभरातील विविध हस्तकला आणि पारंपारिक वस्तू पहायला मिळतात ज्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे आणि 35000 चौरस फूट पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये विस्तारले आहे.  

या मॉलमध्ये 20 एम्पोरिया आहेत, यातील  प्रत्येक एम्पोरिया  एका विशिष्ट राज्याचे प्रतिनिधीत्व करतात  आणि केवळ 110 दिवसात याचे बांधकाम करण्यात आले आहे.

बाल पोषण उद्यान आणि मिरर मेझ

हे जगातील पहिले मुलांसाठी तंत्रज्ञान आधारित पोषण उद्यान  आहे आणि हे 35000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या उद्यानातून एक न्यूट्री ट्रेन धावते  त्यासाठी ‘फलशाखा गृहम’,  ‘पायोनगरी’, ‘अन्नपूर्णा’,  ‘पोषण पुराण’, आणि ‘स्वस्थ भारतम’ अशा विविध रोमांचक संकल्पनांवर आधारित स्थानके उभारली आहेत.’

मिरर मेझ , 5 डी व्हर्च्युअल रियलिटी थिएटर आणि ऑगमेंटेड रिऍलिटी गेम्स यासारख्या विविध शैक्षणिक मनोरंजनपर उपक्रमांद्वारे पोषणाबाबत जागरूकता वाढेल.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Apple exports record $2 billion worth of iPhones from India in November

Media Coverage

Apple exports record $2 billion worth of iPhones from India in November
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2025
December 17, 2025

From Rural Livelihoods to International Laurels: India's Rise Under PM Modi