पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईद-उल-फित्रच्या पवित्र सणानिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
ईद-उल-फितरच्या मनःपूर्वक शुभेच्छा. या सणामुळे आपल्यात बंधुभाव आणि माणुसकी अधिक दृढ होवो. सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो.
ईद मुबारक!
Best wishes on Eid-ul-Fitr. May this day further brotherhood and kindness all around. May everyone be happy and healthy.
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2026
Eid Mubarak!


