पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे लोकप्रिय नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे :
"सामाजिक न्यायाचे प्रतीक आणि समाजसेवेसाठी आपले आयुष्य वेचणारे बिहारमधील लोकप्रिय नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझी भावपूर्ण आदरांजली. त्यांनी नेहमीच समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या कल्याणासाठी कार्य केले. राजकारणासोबतच राष्ट्र उभारणी मधील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.
सामाजिक न्याय के प्रतीक और जनसेवा के प्रति समर्पित बिहार के लोकप्रिय नेता और पूर्व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जी को उनकी पुण्यतिथि पर मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उन्होंने हमेशा समाज के वंचित और शोषित समुदायों के कल्याण के लिए कार्य किया। राजनीति के साथ-साथ राष्ट्र निर्माण के…
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2025


