पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या जनतेला उत्कल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
'उत्कला दिनानिमित्त ओडिशाच्या जनतेला शुभेच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Utkala Dibasa greetings to the people of Odisha. pic.twitter.com/eZJkSvV8it
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2017