ब्रिक्स यू-17 फुटबॉल स्पर्धा चषकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत अनावरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, या कार्यक्रमाला उपस्थित होते. ब्रिक्स देशांचे राजदूतही यावेळी हजर होते.
PM Modi unveils BRICS U-17 football trophy in New Delhi


