पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि भारताच्या दीर्घकालीन सुरक्षा आणि विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी धोरणात्मक शहाणपण, संयम आणि निर्णायक कृती यांचे शाश्वत मूल्य अधोरेखित केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक उद्धृत करत म्हटले आहे:
“सुदुर्बलं नावजानाति कञ्चिद् युक्तो रिपुं सेवते बुद्धिपूर्वम्।
न विग्रहं रोचयते बलस्थैः काले च यो विक्रमते स धीरः॥”
सुदुर्बलं नावजानाति कञ्चिद् युक्तो रिपुं सेवते बुद्धिपूर्वम्।
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025
न विग्रहं रोचयते बलस्थैः काले च यो विक्रमते स धीरः॥ pic.twitter.com/OiRZQoKaMU


