भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या 106 व्या सत्रात पंतप्रधानांनी उद्घाटन भाषण दिले जालंधर
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या गुरदासपूर येथे झालेल्या सार्वजनिक सभेला संबोधित करतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 3 तारखेला पंजाबला भेट देणार आहेत.

106 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे जालंधर येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. यावेळी पंतप्रधान उद्‌घाटनपर भाषणही करतील. त्यानंतर पंतप्रधान गुरूदासपूर येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन असून पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान पाचव्यांदा भारतीय विज्ञान काँग्रेसला संबोधित करणार आहेत. याआधी 2015 मध्ये 102 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला, 2016 मध्ये 103 व्या, 2017 मध्ये 104 व्या 2018 मध्ये 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Give mothers, sisters their due rights’: PM Modi pushes for women's reservation from the ramparts of Red Fort

Media Coverage

‘Give mothers, sisters their due rights’: PM Modi pushes for women's reservation from the ramparts of Red Fort
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 ऑगस्ट 2026
August 16, 2026

Aatmanirbhar Ambitions Meet Global Alliances: The Modi Doctrine in Action